| पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषीत २ हात का, यान मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून छत्रपती महाराज, म.फुले, सावित्रीबाई फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केलेअध्यक्षस्थानी अभा माळी महासंघाचे पत्रकार गणेश राऊत होते. उदघाटक कार्यकर्त्या सुनयना अजात ,प्रमुख वक्त बनसोड, प्रमुख पाहुणे सौ. वैशाली महासंघाचे , डॉ वसंतराव उमाळे, मप्रसारक मंडळाचे प्रा. दत्तात्रय राहाणे, व्हा : देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटना मोठ्या | तरटे, ऍड राजेश चौधरी उपस्थित प्रमाणात होत असून त्या निषेधार्थ अ.भा. माळी महासंघाचे | मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केलेवतीने दारव्हा येथे ३जानेवारीला भव्य मुक मोर्चाने | भाषणातून पत्रकार गणेश राऊत यांनी काढण्यात आला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे | राजकीय प्रगती करिता संघटनात्मक औचित्य साधून काढण्यात आलेल्या पर्याय नसल्याचे प्रतिपादन या मोर्याचे विशेष हे होते की,या। प्रास्ताविक गोपाल पुसदकर मोर्यात दारव्हा येथील मूकबधिर अंबिका क्षीरसागर तर शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले राजेंद्र घाटे यांनी केले. होतेदरम्यान मोर्चात सहभागी सर्वांनी वेधले लक्ष कार्यक्रमाच्या महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या अ.भा माळी महासंघाचे घटनांचा निषेध करीत अत्याचाराच्या घटनांना आवर | राजेंद्र घाटे, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घालण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलावीत अशी | शेंदरकर , विजय उडाखे, पुरुषोत्तम चंचलकरमागणी केली शिवाय महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई | पुसदकर , सुनीता शेंदरकर , सुनीता फले यांना भारतरत्न पदवी बहाल करून शासनाने पुणे | आरेकर.गणेश जवके, प्रमोद राऊत .येथील मलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषीत | राजेश तरटे, धनंजय काटकर, जीवन करावे अशीही मागणी केली. ढाकुलकर, सुखदेव साबळे, विलास मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन | राऊत .राजेश ढगे, राज हळदे, अजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी उपविभागीय | काठोळे, भारत बागडे, किशोर शेंदरकरअधिकारी दारव्हा यांना सादर केले उल्लेखनीय असे की | गाडे.सनील माधनकार , निरंजन घोडेसदर निवेदन बाबासाहेब नाईक मूकबधिर विद्यालयातील | सदाशिव उंबरकर,प्रवीण भगत,गणेश दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सादर केले तसेच | राऊत ,संतोष उंबरकर, संतोष इंगळेअक्षरतपस्वी पत्रमित्र स्व. दि. तु. होले गुरुजी यांचे प्रेरणेतून | विनोद जिचकार. प्रवीण कन्हेरकर राम मुलींच्या पहिल्या शाळेसाठी राबविलेल्या पत्र चळवळीतून | ढाकलकर ,शभांगी घाटे ,वर्षा काटकर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहलेले पत्रे पंतप्रधानांना | चंचलकर. कविता राहाणे, टीकेश्वरी चौधरी पाठविण्यात आली.दरम्यान झालेल्या सोहळ्याच्या प्रारंभी | घेतले.
फूले दाम्पत्याला भारतरत्न व मुलींच्या | पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषीत करा